Shri Swami Charitra Saramrut APK 1.3 - 무료 다운로드

다운로드 APK

마지막 업데이트: 2023년 7월 5일

앱 정보

V. B. Thorat가 쓴 Shri Swami Charitra Saramrut

앱 이름: Shri Swami Charitra Saramrut

애플리케이션 ID: com.granth.sgm.swamisamarth

평점: 0.0 / 0+

저자: Teja Bhat

앱 크기: 12.59 MB

자세한 설명

श्री स्वामी समर्थ म्हणजेच अक्कलकोट स्वामी महाराज श्रीपाद वल्लभांचे तसेच श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे श्री दत्तात्रेयांचे स्वामी हे पूर्णावतार मानले जातात. "मी नृसिंह भान असून श्रीशैलम्जवळील कर्दळी वनातून आलो आहे"हे उद्गार स्वतः स्वामींनी केलेला आहे याचाच अर्थ स्वामी कर्दळी वनामध्ये स्वामी प्रगट झाले व त्या नंतर कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच महाराष्ट्र या सारख्या अनेक ठिकाणी त्यांनी भ्रमण केले. 더 알아보기 이 책에 대한 답변을 보려면 여기를 클릭하십시오 .. य द द द द द द द द द द द द त्यामुळे त्यांना बरेच लोक अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज म्हणून ओळखतात. त्यांचा कार्यकाळ हा १ ९ व्या शतकातील असून असू मानले जाते की इ.स. 145 9 मध्ये, माघ वद्य 1 शके 1,380 या दिवशी श्री नृसिंह सरस्वती यांनी गाणगापुरात श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांची स्थापना केली व त्या नंतर ते तेथून श्रीशैल्य या ठिकाणी यात्रेसाठी गेले व तेथेच गुप्त झाले. ते ह्या कर्दळी वनात तेथे त्यांनी सुमारे ३०० वर्ष कठोर तपश्चर्या केली. ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळीवनात लाकडे तोडण्याच्या उद्देशाने गेला असता लाकूड तोडीत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली व ती वारुळावर पडली. त्या योगे उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराज पुन्हा भक्त कल्याणार्थ प्रगट होणे हे कदाचित विधिलिखित होते त्यामुळे कुऱ्हाड वारुळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक आजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली ते म्हणजे स्वामी महाराज.
여기에 해당되는 항목이 있습니다... न आम्ही आपणास अँप्लिकेशनच्या माध्यमातून पुढील माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.
१. श्री स्वामी चरित्र सारामृत (२१ अध्याय)
२.श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
 ३. श्री स्वामी समर्थ स्तवन
 ४. श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र
 ५. श्री स्वामी समर्थाष्टक
 ६. महाराजांची आरती
 ७. श्री स्वामी समर्थ मानस पूजा
 ८. श्री स्वामी समर्थ मालामंत्र स्तोत्र
 ९. स्वामी समर्थ जप (출처 : 유튜브)

Swami Samarth는 인도 승려, 신비주의 및 힌두 신인 Dattatreya의 네 번째 (육체적 형태) 성육신으로 널리 알려져 있습니다. 그는 또한 Dattatreya 분파의 또 다른 영적 마스터 인 Narasimha Saraswati의 환생으로 여겨진다.
스와미 사 마르스 자신에 따르면, 그는 원래 안드라 프라데시의 힌두교 성곽 도시인 스리 살람 근처의 카르 달리 숲에 원래 나타났습니다.
응용 프로그램이 포함되어 있습니다
 1. Shri Swami Charitra Saramrut (21 장)
 2. Shri Swami Samarth Tarak 만트라
3. 슈리 스와미 사 마르타 스타 반
4. Shri Akalkot Swami Stotra (시)
5. 슈리 스와미 사 마르샤 탁
6. 마하 라즈의 아티
7. Shri Swami Samarth 마나 푸자
8. Shri Swami Samartha Malamantra Stotra (시편)
 9. Shri Swami Samarth Chanting (출처 : 유튜브)
다운로드 APK

앱 스크린샷

비슷함