Shree Gurudev Datta

Shree Gurudev Datta

  • Latest Version
  • Shri Gurudev Datta

परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींची ज्ञानरूपी सद्गुरुवाणी.

About this app

।। श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः ।।

" देह तो क्षणभंगूर |
ना राहिले कवण स्थिर |
जोवरी दृढ असे शरीर |
पुण्य मार्गी रहाटावे || " - श्रीगुरूचरित्र.

परमपूज्य श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अलौकिक कार्य आणि त्यांचे "प्रपंचाकडून परमार्थाकडे" नेणारे दिव्य मार्गदर्शन जनसामान्यांपर्यंत पोहोचावे ह्या उद्देशाने हे अॅप्लिकेशन सुरु करीत आहोत.

।। श्री गुरुदेव दत्त ।।

Versions Shree Gurudev Datta