Aarti Sangrah (आरती संग्रह)
  • 4.8

Aarti Sangrah (आरती संग्रह)

  • Latest Version
  • click4u

- गणपती आरती , पूजा & विधी ,स्टेटस ,वॉलपेपर ,अपलोड गणपती आणि डेकोरेशन फोटो.

About this app

Marathi Aarti Sangrah
A Marathi Ganpati Aarti Sangrah is a collection of devotional songs and hymns dedicated to Lord Ganesh, one of the most revered deities in Hinduism. Lord Ganesh is known as the elephant-headed god of wisdom, intellect, and new beginnings, and he is especially venerated during the Ganesh Chaturthi festival, which is widely celebrated in the Indian state of Maharashtra and by Marathi-speaking communities around the world.

The Marathi Ganpati Aarti Sangrah typically consists of a set of aartis (devotional songs) that are sung during the worship of Lord Ganesh. These aartis are performed with great reverence and devotion by devotees and are an essential part of the Ganesh Chaturthi celebrations. Here is a brief description of some commonly included aartis in a Marathi

मराठी आरती संग्रह
1) गणपतीची आरती
2)शेंदुर लाल चढ़ायो
3)विघ्नहर्त्याची आरती
4) शंकराची आरती
5)दुर्गामाता आरती
6)श्री पांडुरंगाची आरती
7)श्री दत्त आरती
8)श्री विठ्ठलाची आरती
9)श्रीज्ञानदेवाची आरती
10)श्री एकनाथाची आरती
11)श्री तुकारामाची आरती
12)आरती साईबाबाची
13)ॐ जय जगदीश हरे
14)श्रीसत्यनारायणाची आरती
15)देवीची निरोप आरती
16)घालीन लोटांगण

!! गणपती बाप्पा मोरया !!
* गणपती आरती संग्रह :- गणपती सनामध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्व आरती या अँप्लिकेशन मध्ये आहेत.
* पूजा & विधी :- आगमन आणि उत्तर पूजा विधी, तसेच या विधी साठी लागणाऱ्या वस्तूंची यादी पण या मध्ये आहे .
* स्टेटस :- गणपती सनामध्ये व्हाट्सअँप स्टेटस ठेवायला खूप लोकांना आवडत असत म्हणून ते एकदम सहज अपलोड करण्यासाठी या अँप उपयोग होईल.
* वॉलपेपर :- मोबाइल स्क्रीन बॅकग्राऊंड गणपती फोटोठेवण्यासाठी या अँपच उपयोग करता येईल.
* अपलोड गणपती फोटो :- आपल्या गणपती फोटो नेट वर टाकण्या साठी पण या अँपचा उपयोग करता येईल.
* अपलोड गणपती डेकोरेशन फोटो :- आपल्या गणपती डेकोरेशन फोटो नेट वर टाकण्या साठी पण या अँपचा उपयोग करता येईल.

DISCLAIMER :
Owner of this application do not have any right on the content and images present in this application because all the content is collected from internet.

Versions Aarti Sangrah (आरती संग्रह)