Shree Datta Devasthan APK 2.0.052401 - Безкоштовне завантаження

Завантажити APK

Останнє оновлення: 1 Тра 2024 г.

Інформація про програму

Офіційна заявка від Shri Datta Deosthan Trust, Vedant nagar, Ahmednagar, MH

Назва програми: Shree Datta Devasthan

Ідентифікатор програми: org.dattadevasthan.dev

Рейтинг: 0.0 / 0+

Автор: Shri Datta Devasthan Trust

Розмір програми: 77.39 MB

Детальний опис

श्री दत्तात्रेय अवतारी नगरनिवासी सद्गुरु प. पू. श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराजांचे अमृतमयी म ार्गदर्शन व त्यांनी स्थापन केलेल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून होणारे वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य सर्वांपर्यं. पोहोचावे व त्यातून नीतिमान समाजनिर्मिती होऊन वैश्विक शांती प्रस्थापित व्हावी या हेतूने समर ्पित अॅप्लिकेशन.

* सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच ्या जीवनकार्याबद्दल माहिती
;
* श्री दत्त देवस्थान मार्फत प्रसारित संदेश आणि सेवेची माहिती
* वेदान्त विद्यापीठातर्फे शिकवण्यात येणाऱ्या वेदशाखा व शास्त्रांची माहिती
* श्रीदत्त देवस्थानमध्ये संपन्न होणारे उत्सव, सेवा, पूजा व अभिषेक यांची माहिती
* "श्रीरामकृष्ण उवाच" या ग्रंथातील प. पू. गुरुदेवांचे दैनंदिन मार्गदर्शन
* शreAtी दत्त देवस्थानमध्ये होणाऱ्या उत्सवांच्या फोटोंचे सद सद्गु्या फोटोंचे चित्रदालन
* परंपरेतील विविध नामस्मरणांचे ध्वनिमुद्रण
* सत्संग बैठकीच्या वेळी पठण केली जाणारी निवडक स्तोत्रे
* ऑनलाईन दर्शन सेवा उपलब्ध
* ऑनलाईन अभिषेक / पूजा (संकल्पाने) बुकिंग
* ऑनलाईन देणगी सेवा
* ऑनलाईन त्रैमासिक सभासद नोंदणी

|| श्री गुरुदेव दत्त ||
Завантажити APK

Знімок екрана програми

Схожі