राज्य शासनाचे निर्णय - GR

राज्य शासनाचे निर्णय - GR APK 5.1 - Безкоштовне завантаження

Завантажити APK

Останнє оновлення: 23 Тра 2024 г.

Інформація про програму

GR shasan nirnay веб-посилання

Назва програми: राज्य शासनाचे निर्णय - GR

Ідентифікатор програми: com.gov.allgr

Рейтинг: 0.0 / 0+

Автор: Amol Uge

Розмір програми: 35.36 MB

Детальний опис

ह्या अँप मध्े महाराष्ट्र शासनाचे संपूर्ण वि भागाचे वेबसाईट लिंक द्वारे शासन निर्णय बघायला मिळतील. तसेच शिक्षक व इतर विभागांच्या सरकारी कर्मचाऱ ्यांसाठी महत्वाची माहिती व शासनदेश च्या लिंक द िल्या गेल्या आहे आपण त्या लिंक चा वापर करून शास नाच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

Додаток для веб-посилань GR Shasan Nirnay надається всім резолюціям уряду всіх департаментів уряду Махараштри. У Махараштрі ви знайдете всі GR уряду, а також усі форми, необхідні для всіх державних і неурядових робіт GR. Ця програма створена для зручності людей, це просто програма, створена для зручності. Ви можете побачити в додатках, які я створив у новому GR уряду Махараштри, тому що бідні люди повинні дотягнутися до законів, прийнятих урядом, або резолюцій для людей. Для цього я створив простими мовами та створив посилання на важливі веб-сайти уряду. Цей додаток не є урядовим, але він допоможе вам отримати багато цінної інформації.
राज्य सरकारच्या एखाद्या शासकीय आदेशाचा (जी. आर .) बराच गवगवा होतो. बऱ्याचदा त्याच्या रचनेवर वादही झडतात. पण सर्वसामान्य माणसासाठी या सगळय़ा तांत्रिक गोष्टी ‘डोक्यावरून जाणे’ असते.
राज्य सरकारने एखादा धोरणात्मक वा महत्त्वाचा निर्णय घेतल्यास त्याचा शासकीय आदेश (जी.आर.) काढल ा जातो. हा आदेश राज्यपालांच्या नावाने आणि आदेशाने का ढला जातो. शासकीय आदेशाला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त हो ते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जातो. पुढील बैठकीत इतिवृत्त मंजूर झाल्यावर संबंधि त खात्याकडे फाईल जाते. खात्याकडून कायदेशीर बाब तपासून घेतली जाते वा वित्त खात्याच्या संमतीनंतर आदेश काढण्याची प् रक्रिया केली जाते.

फाइलचा प्रवास असा होतो:-
खात्याच्या सचिवाकडून आदेश काढण्याची प्रक्रि या सुरू होते. कक्ष अधिकारी, उपसचिव यांच्याकडून ती फाइल सचिव ांकडे जाते. सचिवांकडून त्यावर अभिप्राय व्यक्त केला जातो. (सचिवांकडून अभिप्राय लिहिला जातोच असे नाही) वि धी विभागाकडून कायदेशीर बाब तपासून घेतली जते. म्हणजेच धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी कायदे शीर अडचण येणार नाही, ही खबरदारी घेत तो लििला ज ातो. राज्य सरकारच्या कामकाज नियमावलीतील कलम ११ नु Додатково क बाबींशी संदर्भात धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. वित्त खात्याची मान्यता मिळाल्यावर सचिवांकडू न ती फाईल राज्यमंत्री व मंत्र्यांकडे पाठविली जाते. Українська мова उद्देश त्यामागे असतो. Завантажити ार नसतात. मंत्र्यांची स्वाक्षरी झाल्यावर मग ती फाइल पु न्हा सचिवांकडे जाते. सारी फाइल तयार झाल्यावर मगच शासकीय आदेश (जी.आर.) काढला जातो.

मंत्र्यांना सर्वाधिकार:-
मुख्यमंत्र्यांकडून सहकारी मंत्र्यांना खात् यांचे वाटप केले जाते. प्रत्येक खात्याची जबबदारी ही मंत्र्यांकडे सोपविली जाते. काही मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त खात्यांचा कारभार सोपविला जातो. खात्याशी संबंधित सर्व कामकाजाची जबाबदारी मं Українська мова ध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांना विशेष अधिकार:-
सरकारचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना कोणत्याही खात्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार असतो. पंजाबचे तत्कालीन मुख्मंत्री प्रतापसिंग कैर ो यांच्या संदर्भात पंजाब आणि हरियाणा उच्च न्य ायालयाने तसा निकाल अधोरेखित केला आहे. हा मुद्दा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्र िमंडळात उपस्थित झाला होता. पण सरकारचे प्रमुख या नात्याने त्यंना कोणत्य ाही खात्यात हस्तक्षेप करता येतो, असा नियम तेव् हापासून अंमलात आला आहे. मंत्र्यांचा विरोध डावलून काही महत्त्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी फाईलवर स्वाक्षरी क रून आदेश काढल्याची राज्यातही अनेक उदाहरणे आहे त

Посилання на веб-сайти в наших програмах не мають нічого спільного з нами чи нашими програмами.
Ця програма не пов’язана з будь-якою діяльністю уряду.
Завантажити APK

Знімок екрана програми

राज्य शासनाचे निर्णय - GR राज्य शासनाचे निर्णय - GR राज्य शासनाचे निर्णय - GR राज्य शासनाचे निर्णय - GR राज्य शासनाचे निर्णय - GR राज्य शासनाचे निर्णय - GR राज्य शासनाचे निर्णय - GR राज्य शासनाचे निर्णय - GR

Схожі