SriBrahmachaitanya Upasana

SriBrahmachaitanya Upasana APK 4.7 - Darmowe pobieranie

Pobierz APK

Ostatnia aktualizacja: 5 Lut 2024

Informacje o aplikacji

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आरती, नाम संकीर्तन, सत्संग व प्रवचने ॲप.

Nazwa aplikacji: SriBrahmachaitanya Upasana

Identyfikator aplikacji: com.ovisoft.sribrahmachaitanya

Ocena: 0.0 / 0+

Autor: SriBrahmachaitanya Upasana

Rozmiar aplikacji: 13.18 MB

Szczegółowy opis

हा ॲप तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर म हाराजांची आरती, व श्रीराम जय राम जय जय राम ह्या बीज मंत्राचे वेगवेगळ्या रागातील नामसंकीर्तन उ पलब्ध करून देण्यासाठी बनवला आहे.

त्यासाठी आकारले जाणारे शुल्क वेबसाईटवर असले ल्या, तुम्ही निवडलेल्या कोणत्याही एका एनजीओला दिले जाते. त्यापैकी एक छोटासा भाग सुद्धा आमच्याकडे येत न ाही.

तुम्हाला बीज मंत्र मिळावा व संस्थांना तुमच्य ातर्फे थोडी आर्थिक मदत व्हावी या दुहेरी फायद्य ांसाठी ही सोय केलेली आहे.

तसेच ह्या ॲपद्वारे तुम्हाला विविध ठिकाणी होण ाऱ्या सत्संगांबद्दल माहिती मिळू शकेल, मागे झाल ेल्या सत्संगांचे रेकॉर्डिंग पहाता व डाउनलोड क रता येईल आणि ऑनलाईन होणाऱ्या सत्संगांमध्ये सह भागी सुद्धा होता येईल.

हा ॲप वापरून तुम्ही पारमार्थिक चर्चेत भागही घ ेऊ शकता.
Pobierz APK

Zrzut ekranu aplikacji

SriBrahmachaitanya Upasana SriBrahmachaitanya Upasana SriBrahmachaitanya Upasana

Podobne